शक्तिपात दीक्षा, महायोग (सिद्धयोग), कुंडलिनी शक्तीचे मानवी शरीरावर होणारे वैज्ञानिक, वैद्यकीय व अध्यात्मिक परिणाम - गुरुपरंपरेच्या संदर्भात एक अभ्यास

Authors

  • वैद्य डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे (पी.टी.) योग , प्राकृतिक चिकित्सक ,पारंपारिक सामुदायिक आरोग्य सेवा प्रदाता (QCI प्रमाणित– VCSTCHP)

DOI:

https://doi.org/10.5281/zenodo.17839708

Abstract

हा संशोधन पेपर शक्तिपात दीक्षा, कुंडलिनी शक्ती आणि महायोग (सिद्धयोग) या प्राचीन योग परंपरेतील तत्त्वज्ञान, वैज्ञानिक आधार व वैद्यकीय परिणाम यांचा अभ्यास करतो. शक्तिपात दीक्षा ही मानवाच्या शरीरातील सुप्त प्राणऊर्जा जागृत करून त्याला मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिक संतुलन देणारी एक अनोखी प्रक्रिया आहे. योग्य सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली ही दीक्षा घेतल्यास मानवी मेंदू, नर्व्हस सिस्टीम, हार्मोनल संतुलन आणि मानसशास्त्रीय स्थितीवर सकारात्मक परिणाम घडतो. या अभ्यासात गुरुपरंपरेतील प. प. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज (प.प. चिन्मयानंद सरस्वती) , परमपूज्य योगिराज श्री गुळवणी महाराज , परमपूज्य योगतपस्वी नारायणकाका ढेकणे महाराज ,परमपूज्य ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर यांच्या योगदानावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.

References

Swami Muktananda – Play of Consciousness

G.G. Gokhale – Science of Kundalini Yoga

Swami Lokanath Tirth – The Great Path of Siddha Yoga

Dr. Hiroshi Moto Yama – Science and the Evolution of Consciousness

Ayurveda and Yoga Research Journal – 2019

Hatha Yoga Pradipika — Swami Svatmarama.

Satyananda Sarasvati — Kundalini Tantra (Bihar School of Yoga).

Herbert Benson — The Relaxation Response (Harvard Medical School related studies).

Davidson, R.J. & Goleman, D. — Altered Traits (neuroscience of meditation).

Local Ashram records & Guru Charitras —

Journal articles on meditation EEG/HRV (various neuroscientific journals).

Additional Files

Published

01-11-2025

How to Cite

वैद्य डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे (पी.टी.). (2025). शक्तिपात दीक्षा, महायोग (सिद्धयोग), कुंडलिनी शक्तीचे मानवी शरीरावर होणारे वैज्ञानिक, वैद्यकीय व अध्यात्मिक परिणाम - गुरुपरंपरेच्या संदर्भात एक अभ्यास. International Educational Applied Scientific Research Journal, 10(11). https://doi.org/10.5281/zenodo.17839708